24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसचे ५ आमदार नॉटरिचेबल?

काँग्रेसचे ५ आमदार नॉटरिचेबल?

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाळीनंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेत झालेल्या बंडाळीवर महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही लक्ष आहे.

असे असताना आता काँग्रेसचे ५ आमदार नॉटरिचेबल असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. यामुळे आता राज्याच्या राजकारणात नवे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या