30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeराज्यात दिवसभरात ५०३ रूग्णांचा मृत्यू; ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले

राज्यात दिवसभरात ५०३ रूग्णांचा मृत्यू; ६८ हजार ६३१ कोरोनाबाधित वाढले

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यातील कोरोना संकट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत, शिवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. सध्या राज्यात १५ दिवसांची संचारबंदी सुरू आहे. सरकारकडून निर्बंध अधिक कडक करण्यात आलेले आहेत.

मात्र तरी देखील रूग्णसंख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे़

आनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या