28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रबोरीवलीत चार मजली इमारत कोसळली; काहीजण अडकल्याची शक्यता

बोरीवलीत चार मजली इमारत कोसळली; काहीजण अडकल्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील साईबाबा नगरमध्ये चार मजली इमारत कोसळल्याचे वृत्त समोर आले आहे.

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना झाल्या असून, इमारतीच्या ढिगा-याखाली कुणी नागरिक अडकले आहेत का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

प्राथमिक माहितीनुसार ही इमारत जुनी असल्याचे सांगितले जात असून, ती धोकादायक घोषित करण्यात आली होती का? याबद्दलचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या