28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपांढ-या पावलाचे सरकार आले अन् प्रकल्प गुजरातेत गेला

पांढ-या पावलाचे सरकार आले अन् प्रकल्प गुजरातेत गेला

एकमत ऑनलाईन

मुंबई : पांढ-या पावलाचे सरकार आले अन् प्रकल्प गुजरातेत गेला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेदांता प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याबद्दल माफी मागितली पाहिजे.

उगाच खोटे सांगून जनतेची दिशाभूल करू नये, असे वक्तव्य शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी महाविकास आघाडी सरकारने काय केले, याची चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह भाजपतर्फे धरण्यात येत आहे.

यासाठी मविआ सरकारने भूखंड अधिग्रहणासाठी १० टक्के कमिशन मागितल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावर मनीषा कायंदेंनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या