22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeअदानी मातोश्रीवर

अदानी मातोश्रीवर

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्याने संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदारदेखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला.

मात्र आज जगातील तिस-या क्रमांकाचे आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे थेट मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला दाखल झाले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि गौतम अदानी यांच्या भेटीचे कारण अस्पष्ट आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या