मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. राज्यातील राजकीया घडामोडींनी वेग आला आहे.
शिंदेसोबतच्या आमदारांनी खासदार संजय राऊत त्रास देतात असा आरोप केला आहे. दरम्यान, या सद्यस्थितीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अजित पवार कॉंग्रेस आमदारांनाही त्रास देत होते असा खुलासा केला आहे.