मुंबई : एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांविरोधात निलंबनाच्या कारवाईला उत्तर देण्यासाठी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून या याचिकेवर तात्काळ सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे.
सोमवार दि. २७ जून रोजी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात