27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeजळगावमध्ये आणखी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

जळगावमध्ये आणखी 30 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

जळगाव :  जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी झपाट्यानं वाढ होत आहे. जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्ती पैकी 108 व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहे.

Read More  कोरोनाच्या संकटामुळे बदलणाऱ्या अन्नधान्याची गरज लक्षात घेऊन पिके घ्या-उद्धव ठाकरे

यामध्ये 78 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगावातील 26 रुग्ण, भुसावळ येथील 3 रुग्ण, तर एरंडोल येथील एका रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णांमुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 381 इतकी झाली आहे. आतापर्यंत 133 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर 40 जणांचा बळी या आजारानं घेतला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या