24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर उस्मानाबाद येथील शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर उस्मानाबाद येथील शेतक-याचा आत्मदहनाचा प्रयत्न

एकमत ऑनलाईन

मुंबई : मंत्रालय मुख्य प्रवेशद्वारासमोर श्री. भगवान नारायण भुसारे वय वर्ष ८८ रा.कौडगांव जि. उस्मानाबाद येथून शेती विषयक प्रश्नाच्या मागणी आले होते.

मात्र, त्यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. आणिा आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्याकडून ज्वलनशील पदार्थ ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या