28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून भुजबळांची टोलेबाजी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या दाढीवरून भुजबळांची टोलेबाजी

एकमत ऑनलाईन

मुंबई : जीएसटीवरुन मुद्दा मांडताना छगन भूजबळ आक्रमक झाले. पण यावेळी त्यांनी काळ्या- पांढ-या दाढीवरुन पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टोलेबाजी केली.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालात याचा मला आनंद झाला. यामागचे कारण हे वेगळेच आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झाल आहे की दाढीवाले मुख्यमंत्री झालेत. पण त्याच्यामध्येपण सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे.

काळ्यादाढीचा प्रभाव हा इकडेच आहे. पांढ-या दाढीचा प्रभाव संपुर्ण हिंदुस्तानावर आहे. असा टोला जीएसटी वरुन छगन भुजबळ यांनी लगावला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या