मुंबई : शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांना सूरतहून अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांची अमित शाह यांच्याशी भेट होणार असल्याची सांगितलं जातंय.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे १३आमदारांसह सूरतमधील एका हॉटेलात आहेत. ली मेरिडिअन हॉटेलात ते असून या भागात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. अहमदाबादमध्ये यामुळे आता भाजपच्या ऑपरेशन लोटसची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवसेना आमदार अहमदाबादला जाणार
शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांना सूरतहून अहमदाबादला घेऊन जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या फुटलेल्या आमदारांची अमित शाह यांच्याशी भेट होणार असल्याची सांगितलं जातंय.