हाणेगाव : प्रतिनिधी
वझरते कबीर वाडी पानंद रस्त्यावर चंदनाच्या झाडाची चोरी करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने तात्काळ घटनास्थळी मरखेल पोलिसांनि जावुन चंदन चोरट्याचा पाठलाग करून तिघाना पकडले आहे सदर घटणा सोमवारी घडलीÞ
स,पोलीस निरीक्षक मध्ये पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख ,पोलीस कॉन्स्टेबल यंगाले, पोलीस कॉन्स्टेबल चामलवाड, पोलीस कॉन्स्टेबल घुलेयानी असे घटनास्थळी जाऊन चंदन चोरी करणा-्या चोरांचा पाठलाग करून त्यांना पकडण्यात आलेÞया प्रकरणी विजयकुमार पीरूप सिंग राठी वय २७ वर्ष व्यवसाय मजुरी, नरंिसग पिता राम शेट्टी जाधव वय ३० वर्ष व्यवसाय मजुरी, संदीप पिता किशन जाधव २० वर्ष व्यवसाय मजुरी राहणार तिघे याना पोलिसानी ताब्यात घेतले आहे
त्यांच्या ताब्यात चंदन वजन९ किलो ६०० ग्राम एक कुदळ, एक वाकस, दोन खेकर, व हिरो कंपनीची मोटार सायकल क्रमांक ३८ के,ऐ,४४असे मिळून आले वरील पुढील कारवाई साठी वन विभाग कार्यालय देगलूर यांच्याकडे सोपवण्यात आले