अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी : आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
सुरत : गुजरातमधील सुरत येथे असलेल्या एका केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आग लागल्यानंतर जे फोटोज समोर आले आहेत ते पाहून आग किती भीषण आहे त्याचा अंदाज वर्तवला जावू शकतो. फोटोमध्ये आगीचे लोट, ज्वाला आणि प्रचंड धूर दिसत आहे.
Gujarat: Fire breaks out at a chemical factory in the Sachin GIDC area of Surat. 12 fire tenders present at the spot. More details awaited. pic.twitter.com/zMcZNYNWrP
— ANI (@ANI) May 23, 2020
Read More जीवनाश्यक वस्तुंच्या वाहतुकीस मदतीला धावली लालपरी