नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस दोन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर असून शुक्रवार दि. ८ जुलै रोजी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान उद्या सायंकाळी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.