22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeमहाराष्ट्रराज्यात कोरोनाचा कहर, २४ तासांत तब्बल ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८...

राज्यात कोरोनाचा कहर, २४ तासांत तब्बल ४० हजार ४१४ नवे रुग्ण, १०८ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अन्य शहरांतही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्य सरकारने घेतलेल्या नियमानुसार रविवारपासून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. इतकच नाही तर संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या राज्यासाठी चिंतेची बाब ठरत आहे.

राज्यातील गेल्या २४ तासांतील कोरोनास्थिती जाणून घ्यायची झाल्यास कोरोनाचं विदारक चित्र आपल्यासमोर निर्माण होत आहे. कारण आज दिवसभरात राज्यात तब्बल ४० हजार ४१४ नव्या कोरोनारुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात १७ हजार ८७४ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. तर १०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाविकास आघाडीत धुसफूस; मिठाचा खडा टाकू नये अजित पवारांची प्रतिक्रिया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या