26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रइम्पिरीकल डेटा तयार; बांठीया समितीने सोपवला अहवाल

इम्पिरीकल डेटा तयार; बांठीया समितीने सोपवला अहवाल

एकमत ऑनलाईन

मुंबई : राज्य मागासवर्ग समर्पित आयोगाने ओबीसी इम्पिरीकल डेटा अहवाल मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना केला सादर करण्यात आला आहे. हा अहवाल बंद लिफाफ्यात बांठीया समितीने सादर केला. दरम्यान १२ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून यावेळी हा अहवाल होणार सादर केला जाणार आहेत.

मध्य प्रदेश धर्तीवर राज्यात ओबीसी आरक्षण मिळावे म्हणून हा अहवाल सादर करण्यात आला, या पार्श्वभूमिवर १२ जुलै रोजी कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या