26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रबदनामीचा खटला, याचिकाकर्त्याला दंड

बदनामीचा खटला, याचिकाकर्त्याला दंड

एकमत ऑनलाईन

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल करणारे संघ स्वयंसेवक राजेश कुंटे यांना एक हजार रुपयांचा दंड ठोठावला. या आधीदेखील कुंटे यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, हा दंड त्यांनी अद्याप भरला नाही.

दरम्यान, कोर्टाने दंड ठोठावला असला तरी मूळ खटला सुरूच राहणार असल्याचे राजेश कुंटे यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी २०१४ मधील एका सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचे म्हटले होते. या प्रकरणी भिवंडी कोर्टात खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी हा दंड ठोठावला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या