26.6 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रदेवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत

देवेन्द्र फडणवीस मंत्रीमंडळात सहभागी होणार नाहीत

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेने एकनाथ शिंदे आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असून सायंकाळी ७.३० मिनीटांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती भाजपचे नेते देवेन्द्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे.

दरम्यान भाजपने समर्थन दिल्यानंतर भाजप नेते देवेन्द्र फडणवीस या मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

सविस्तर बातमी थोड्याच वेळात

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या