22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रविधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाचे ‘दार’बंद!

विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाचे ‘दार’बंद!

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि बंडखोर आमदार आमनेसामने आले.
दरम्यान, शिंदे गट विधानभवनात पोहोचण्याआधीच विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय बंद करण्यात आले होते.

बंडखोरी नाट्यानंतर पहिल्यांदाच शिवसेना आमदार आणि बंडखोर आमदार आमने-सामने आले. याच पार्श्वभूमीवर शिवसेना विधिमंडळ पक्षाचे विधानभवनातील कार्यालय बंद करण्यात आले. मात्र, हे कोणाच्या आदेशावरून करण्यात आले हे स्पष्ट झाले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या