22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयड्रायव्हिंग लायसेन्सची कामे आता ऑनलाईन

ड्रायव्हिंग लायसेन्सची कामे आता ऑनलाईन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ड्रायव्हिंग लायसन्स आणि त्या संबंधित अनेक सेवा कॉन्टॅक्टलेस करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता हे काम करण्यासाठी तुम्हाला आरटीओ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नसून तुम्ही याच्याशी संबंधित अनेक सुविधांचा लाभ ऑनलाइन घेऊ शकणार आहात.

याबाबत रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नवीन अधिसूचना जारी केली आहे. मंत्रालयाने अनेक आरटीओ सेवा डिजीटल केल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही त्रासाशिवाय करता येईल आणि आरटीओ कार्यालयाची कार्यक्षमतादेखील वाढेल. ऑनलाइन सेवांमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणापासून ते नोंदणी प्रमाणपत्रापर्यंत अनेक सेवा देण्यात आल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या