25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeशिवसेनेच्या गोटात भूकंप; शिंदेंसोबतच्या २२ आमदारांची यादी

शिवसेनेच्या गोटात भूकंप; शिंदेंसोबतच्या २२ आमदारांची यादी

एकमत ऑनलाईन

मुंबई: विधानपरिषद निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहे. गुजरातमधील सूरत येथील हॉटेलमध्ये हे सर्व आमदार असून या आमदारांचे एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं आहे.

सुरतला पोहचलेल्या शिवसेना आमदारांची यादी
१. एकनाथ शिंदे – कोपरी
२. अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद
३. शंभुराज देसाई – पाटण, साताराट
४. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद

५. उदयंिसह राजपूत – कन्नड, औरंगाबाद
६. भरत गोगावले – महाड, रायगड
७. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला
८.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली
९.विश्ननाथ भोईर – कल्याण पश्चिम
१०. संजय गायकवाड – बुलडाणा

११. संजय रायमूलकर – मेहकर
१२. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा
१३. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
१४. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर
१५ संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ

१६. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
१७. तानाजी सावंत – परांडा, उस्मानाबाद
१८. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
१९. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद
२०. श्रीनिवास वनगा, पालघर
२१. राजकुमार पटेल, अपक्ष
२२. प्रदीप जैस्वाल

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या