23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeराष्ट्रीयएकनाथ शिंदे यांनी केली आमदारांच्या अंतिम यादीची घोषणा

एकनाथ शिंदे यांनी केली आमदारांच्या अंतिम यादीची घोषणा

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत याबाबत इतक्या गोंधळानंतरही स्पष्टता आलेली नव्हती. आता मात्र खुद्द शिंदे यांच्याकडूनच त्यांच्यासोबत असलेल्या यादीची घोषणा केली आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ३७ आमदार असल्याचा दावा केला जात आहे तर ९ अपक्ष आमदार सोबत असल्याचा देखील दावा केला जात आहे.

1) एकनाथ शिंदे
2) अनिल बाबर
3) शंभूराजे देसाई
4) महेश शिंदे
5) शहाजी पाटील
6) महेंद्र थोरवे
7) भरतशेठ गोगावले
8) महेंद्र दळवी
9) प्रकाश अबिटकर
10) डॉ. बालाजी किणीकर
11) ज्ञानराज चौगुले
12) प्रा. रमेश बोरनारे
13) तानाजी सावंत
14) संदीपान भुमरे
15) अब्दुल सत्तार नबी
16) प्रकाश सुर्वे
17) बालाजी कल्याणकर
18) संजय शिरसाट
19) प्रदीप जयस्वाल
20) संजय रायमुलकर
21) संजय गायकवाड
22) विश्वनाथ भोईर
23) शांताराम मोरे
24) श्रीनिवास वनगा
25) किशोरअप्पा पाटील
26) सुहास कांदे
27) चिमणआबा पाटील
28) सौ. लता सोनावणे
29) प्रताप सरनाईक
30) सौ. यामिनी जाधव
31) योगेश कदम
32) गुलाबराव पाटील
33) मंगेश कुडाळकर
34) सदा सरवणकर
35) दीपक केसरकर
36) दादा भुसे
37) संजय राठोड

अपक्ष आमदार

1) बच्चू कडू
2) राजकुमार पटेल
3) राजेंद्र यड्रावकर
4) चंद्रकांत पाटील
5) नरेंद्र भोंडेकर
6) किशोर जोरगेवार
7) सौ.मंजुळा गावित
8) विनोद अग्रवाल
9) गीता जैन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या