23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रएकनाथ शिंदेंना मंत्रिपदाआधीच 'झेड' दर्जाची सुरक्षा

एकनाथ शिंदेंना मंत्रिपदाआधीच ‘झेड’ दर्जाची सुरक्षा

एकमत ऑनलाईन

मुंबई : सकाळीच एकनाथ शिंदे गोव्यावरुन मुंबईकडे रवाना झाले. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर उतरल्यानंतर ते फडणवीसांच्या भेटीला रवाना झाले. ते राजभवनातही जाणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव शिंदेंना झेड सुरक्षा देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या