24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील ; भुजबळांना विश्वास

महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील ; भुजबळांना विश्वास

एकमत ऑनलाईन

मुंबई : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका होतील, असं ठामपणे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. भुजबळ म्हणाले, सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

आपणही आता आपल्या आयोगाच्या अहवालाची घोषणा करणार आहोत. एकूण काय तर महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणासह निवडणुका निश्चितपणे होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यामुळं केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात ओबीसी आरक्षण निश्चितच वाचेल.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या