22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार : नड्डा

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीस शपथ घेणार : नड्डा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. या सर्वामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं विधान केले आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आपण सहभागी होणार नाही असे फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र, आता फडणवीस राज्याच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी ट्वीट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या