मुंबई : गेल्या २-३ दिवसांपासून दाऊदला करोना झाला, दाउदच्या बायकोला पण करोना झाला, हद्द म्हणजे दाउद करोनामुळे देवाघरी गेला अशी सुद्धा बातमी काही वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांनी चालवली होती.
पण अखेरीस कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करोना पॉजिटिव्ह नसल्याचे त्याचा भाऊ अनीस इब्राहिमने सांगितले आहे. तसेच त्यांच्या घरातील नोकर, नातेवाईक, सुरक्षारक्षक यापैकी कुणीही क्वारंटाईन अथवा पॉजिटिव्ह नसल्याचे त्याने सांगितले आहे. लेटेस्ट म्हणजे तरी हे फोटो वीसेक वर्षांपूर्वीचे आहेत, असा अंदाज बांधला जात आहे.
Read More पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार यायला नको- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे