28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रआधी वंदे मातरमला सरकारने राष्ट्रगीत करून दाखवावे 

आधी वंदे मातरमला सरकारने राष्ट्रगीत करून दाखवावे 

एकमत ऑनलाईन

मुंबई : अखंड भारतनंतर आधी वंदे मातरमलाच राष्ट्रगीत सरकारने करून दाखवावे. यांना वंदेमातरमची अडचण नाहीये, हिंदूंना जे आवडत त्याच्या आडवं येण्याचा स्वभाव आहे. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, हिजाब बंदी ऐकणार नाही. अयोध्येचा निकाल मानणार नाही. ३७० चालणार नाही, समान नागरी खपणार नाही. उद्या घटना मानायला पण नकार देतील.

अखंड भारतनंतर आधी वंदे मातरमलाच राष्ट्रगीत सरकारने करून दाखवावे. यांना वंदेमातरमची अडचण नाहीये, हिंदूंना जे आवडत त्याच्या आडवं येण्याचा स्वभाव आहे. आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही, हिजाब बंदी ऐकणार नाही. अयोध्येचा निकाल मानणार नाही. ३७० चालणार नाही, समान नागरी खपणार नाही. उद्या घटना मानायला पण नकार देतील.

परवा कायदे वेगळे करा सांगतील नंतर सुट्टी वेगळी मागतील. प्रार्थना वेगळी, वेळ वेगळी, जागा वेगळी आणि नंतर परत एकदा देश वेगळाङ्घ हे लाड आत्ता नकोच. हुतात्मा स्मारक फोडणार, लोकांचे गळे कापणार, पोलीस सरकवा म्हणणार, अफझल आणि औरंगझेबची कबर पूजणार.. हे थांबायलाच हवं! आत्ता वंदेमातरम लाच राष्ट्रागीत करावे आणि देशातील प्रत्येक शाळेत ते सक्तीचं करावे, असं आनंद दवे म्हणाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या