मुंबई : आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊतांनीही बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केले आहे. त्यांनी ट्विट करत एक फोटो शेअर केला आहे.
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, वोही गुरु…गुरुर भी वो ही! जय महाराष्ट्र. या ट्विटसोबत संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा एक जुना फोटोदेखील शेअर केला आहे.