25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeओबीसी राजकीय आरक्षणावर सुनावणी सुरु

ओबीसी राजकीय आरक्षणावर सुनावणी सुरु

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्यानं राज्यातील अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर परिणाम झालाय. याच पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावर सुनावणी सुरु झाली आहे.

. राज्य सरकारच्या वतीनं शेखर नाफडे युक्तीवाद करत असून ओबीसी आरक्षणाशिवाय २७१ ग्रापपंचायतींच्या निवडणुका होत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

बांठिया आयोगाचा अहवाल राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात सादरही केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टानं ज्या ट्रिपल टेस्टची पूर्तता करायला सांगितलं आहे, त्याच आधारावर प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय हा रिपोर्ट असल्याचा सरकारचा दावा आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या