19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयमी माझा मित्र गमावला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मी माझा मित्र गमावला- पंतप्रधान नरेंद्र मोदी

एकमत ऑनलाईन

बिहारच्या राजकारणातील वजनदार नेते आणि लोक जनशक्ती पार्टीचे माजी अध्यक्ष राम विलास पासवान यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. राम विलास पासवान यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.

मला आज प्रचंड दु:ख झाले आहे. माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या देशात आज पोकळी निर्माण झाली आहे. कदाचित ती कधी भरुन निघणार नाही. राम विलास पासवान यांचे निधन हे माझे वयैक्तीक नुकसान आहे. मी माझा मित्र, मौल्यवान सहकारी गमावला. प्रत्येक गरीब माणसाला सन्मानाने जगता आले पाहिजे, ही कळकळ त्यांच्या ठायी होती असे पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

२११ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या