25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयकॉमनवेल्थमध्ये भारताचा सुपर संडे

कॉमनवेल्थमध्ये भारताचा सुपर संडे

एकमत ऑनलाईन

बर्मिंगहम : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ चा आज १० वा दिवस आहे. रविवारी बॉंिक्सगमध्ये दोन सुवर्णपदके आणि हॉकीमध्ये कांस्यपदक मिळाले आहेत. भारताच्या कामगिरीवर नजर टाकली तर १६ सुवर्ण, १२ रौप्य आणि १९ कांस्य अशी एकूण ४७ पदके जिंकली आहेत.

१६ सुवर्ण : मीराबाई चानू, जेरेमी लालरिगुंना, अंचिता शेऊली, महिला लॉन बॉल्स संघ, टेबल टेनिस पुरूष संघ, सुधीर (पॅरा वेटलिफ्टिंग), साक्षी मलिक, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी कुमार दहिया, विनेश फोगाट, नवीन, भाविना (पैरा टेबल टेनिस), नीतू घनघास, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल

१२ रौप्य : संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशिला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंजू मलिक, प्रियांका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरूष लॉन बॉल्स संघ, अब्दुल्ला अबोबैकर

१९ कांस्य : गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, लवप्रीत सिंह, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जस्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ, सौरव घोषाल, संदीप कुमार, अन्नू रानी.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या