24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रजेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्ण जिंकले! 

जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्ण जिंकले! 

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ वेटलिफ्ंिटग स्पर्धेत भारताच्या जेरेमी लालरिनुंगाने देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.

पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात आपला दबदबा कायम ठेवताना रविवारी स्रॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत सोनेरी यश संपादन केले.

या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. महत्वाचे म्हणजे, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण पाच पदके जिंकली आहेत. भारताने हे सर्व पदक वेटलिफ्टिंगमध्येच जिंकली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या