36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयप्रचाराप्रसंगी कमलनाथ यांची जिभ घसरली

प्रचाराप्रसंगी कमलनाथ यांची जिभ घसरली

एकमत ऑनलाईन

भोपाळ : बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पोट निवडणुकांचे वारे सुरू आहे. दरम्यान, काँग्रेसेच दिग्गज नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथने भाजपाच्या महिला उमेदवाराबद्दल वादग्रस्त टिप्पणी केल्याचे समोर आले आहे. त्यानी केलेल्या विधानावरून भाजपा आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्यावर कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. मध्य प्रदेशचे डबरा येथे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाषणा दरम्यान म्हटले की, सुरेंद्र राजेश हमारे उमेदवार आहेत, साध्या-सरळ स्वभावाचे आहेत.

हे तिच्या सारखे नाही? काय तिचे नाव? मी काय तिचे नाव घेऊ तुम्ही तर तिला माझ्यापेक्षाही चांगल्याप्रकारे ओळखतात, तुम्ही तर मला अगोदरच सावध करायला हवे होते, ही काय आइटम आहे . असे म्हटल्याने मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

बलिया हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला लखनौतून अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या