23.9 C
Latur
Monday, October 26, 2020
Home महाराष्ट्र किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. त्यांनी अंगात निषेधाचे बॅनर घालून किशोरी पेडणेकरांचा निषेध व्यक्त केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत सोमय्यांना ताब्यात घेतलं.

‘महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएच्या (SRA) जागेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी आणि त्यांची हकालपट्टी करावी. याबाबत आम्ही बीएमसी आणि एसआरएकडे कारवाईची मागणी केली आहे. पुरावेही सादर केले आहेत. जर 48 तासामध्ये पेडणेकर यांच्यावर कार्यवाही झाली नाही, तर मी महापालिका समोर धरणा आंदोलन करेन, असे सांगितले होते.

त्यानुसार किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केलं. महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश न दिल्याने त्यांनी मनपाच्या गेटसमोर हे आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान त्यांनी मुंबईच्या महापौरांची हकालपट्टी करा, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.

यानंतर पोलिसांनी किरीट सोमय्या यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तुम्ही मला अटक करु शकत नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना कायदा समजवत त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

गोमाता जनता SRA वरळी येथील गरिब झोपडपट्टीवासियांसाठी राखीव ठेवलेल्या अर्धा डजन सदनिका मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी ढापल्या आहेत. त्यांची हकालपट्टी व्हायला हवी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, याबाबत राज्य सरकार, गृहमंत्री, SRA यांच्याकडे मी पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्यांनी आंदोलनादरम्यान बोलताना दिली होती.

नेमकं प्रकरणं काय?

‘मूळ लाभार्थ्यांना 2006/2008 मध्ये गोमाता जनता (SRA) सोसायटीत (गणपतराव कदम मार्ग, वरळी) सदनिका देण्यात आल्या. बिल्डिंग क्रमांक 2 मधील 601 हा गाळा अलॉट करण्यात आला होता. त्यात कुठेही मुंबईच्या महापौर किंवा त्यांच्या परिवारांचं नाव नव्हतं. हा गाळा महेश लक्ष्मण नरमुल्ला या लाभार्थ्यांच्या नावाने देण्यात आला आहे. परंतु, त्या गाळ्यावर गेली 8 ते 10 वर्षांपासून महापौर किशोरी पेडणेकरांचा कब्जा आहे. त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात पण आपल्या घराचा पत्ता हाच दिला आहे. येथे याच बिल्डिंग क्र. 1 मधील तळमजला, गाळा क्र. 4 ही लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. परंतु हा गाळा पण किशोरी पेडणकर परिवाराच्या ताब्यात किश कॉपोरेशनचे कार्यालय म्हणून आहे,’ अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

‘महापौरांनी स्वतः स्थापन केलेले किश कॉपोरेट सर्विसेस इंडिया प्रा. लि. कंपनीचे कार्यालय या ठिकाणी आहे. गेल्या आठवड्यात मी स्वत: आणि SRA अधिकाऱ्यांनीही येथे भेट दिली. तसेच पाहणी केली. या रहिवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी करण्यात येत आहे. यापैकी बिल्डिंग क्र. 1, तळमजला, येथे रहिवाशी उपयोगाचे प्रमाणपत्र/Permission होती/आहे. त्यावर या सदनिका लाभार्थींना देण्यात आल्या, त्यात कुठेही मुंबईचे महापौर किशोरीताई पेडणेकर किंवा त्यांच्या परिवाराचे नाव नाही,’ अशी माहिती सोमय्या यांनी दिली.

‘मुंबईचे महापौर आणि त्यांचं कुटुंब झोपडवासीयांच्या जागेत बेकायदेशीररित्या व्यावसायिक वापर करत आहेत. त्यावर महापालिका व SRA ने अजूनपर्यंत कारवाई केलेली नाही. त्यामुळे त्यांनी ताबडतोब कारवाई करावी. 2013 मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली व कंपनी कार्यालयात रजिस्ट्रेशनसाठी अधिकृतरीत्या महापौर/परिवारांनी हा पत्ता व्यावसायिक कार्यालय म्हणून दिला आहे,’ असं किरीट सोमय्या म्हणाले

Tiktok, We Chat वर बंदी स्थगित; डोनाल्ड ट्रम्प यांना न्यायालयाने दिला धक्का

ताज्या बातम्या

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या रावणरुपी पुतळ्याचे दहन

चंदिगढ : विजयादशमीनिमित्त देशभरामध्ये रावणाचे पुतळ्यांचे दहन करण्यात आले असताना मात्र पंजाबमध्ये एका ठिकाणी रावणाच्या पुतळ्यावर पंतप्रधान मोदींचा मुखवटा लावून पुतळ्याचे दहन करण्यात आल्याने...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत....

सातबारा उतारा काढण्याची शासनाची वेबसाईट बंद सर्वर डाऊन

सांगोला (विकास गंगणे) : संपूर्ण महाराष्ट्रासह सांगोला तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे तालुक्यातील सर्वच भागातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीमध्ये...

आणखीन बातम्या

कोरोना चाचणी आता ९८० रुपयात, चाचणी शुल्कात चौथ्यांदा कपात !

मुंबई, दि. २६ (प्रतिनिधी) राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीच्या दरात आणखी कपात करण्यात आली आहे. आजपासून तपासणीसाठी केवळ ९८० रुपये लागणार आहेत. रुग्णालयातून...

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

मुंबई,दि.२६ (प्रतिनिधी) दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली तिखट टीका भाजपच्या चांगलीच जिव्हारी लागली असून या टीकेला आज भाजपकडून जोरदार प्रत्त्युत्तर देण्यात आले....

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ठाणे  - 26, ऑक्टोबर2020: यंदा भारतात कोरोना संसर्ग दरम्यान झालेले लॉकडाऊन च्या पार्श्वभूमिवर जास्तीत जास्त लोकांना कल हा ऑनलाइन खरेदीकडे वळण्याचे दिसून येत आहे....

दसऱ्या दिवशी चेन्नई व राजस्थानने केले आठ विकेटनी सीमोल्लंघन

रविवारी दुसऱ्या दिवशी झालेल्या डबल हेडर मध्ये चेन्नईने दुबईत बंगळुरूला तर राजस्थानने अबूधाबीवर बलाढ्य मुंबईला हरवून सीमोल्लंघन केले यंदाच्या आयपीएलमधून तसे आव्हान संपुष्टात आलेल्या...

खुषखबर ! पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये कोरोनाच्या लशीचे डोस सुरु

लंडन : जगभरात सगळीकडे कोरोना विषाणूने आठ महिन्यांपासून अक्षरक्ष: लोकांच्या नाकीनाऊ आणले आहे.मात्र आता आनंदाची बातमी आली असून ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अस्त्राझेनेका या कंपनीने...

कामचुकार अधिका-यांची धुलार्ई अंतिम पर्याय

नवी दिल्ली : माझे नाव तर बदनाम झालेच आहे. पण आता, रस्त्यांचे काम पूर्ण करण्यापेक्षा कामचुकार अधिका-यांना हाकलून द्यावे हेच माझे उद्दिष्ट आहे. मला...

हा नवा भारत.. घरातच नाही बाहेरही घुसून मारू – डोवाल यांचे वक्तव्य

ऋषिकेश : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी विजयादशमीच्या निमित्त केलेल्या संबोधनात चीन आणि पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. नवा भारत नव्या...

अमेरिका निवडणुकीपूर्वीच भारत-अमेरिका संरक्षण करार होणार?

नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण मंत्री मार्क टी एस्पर ‘टू प्लस टू’ मंत्रीस्तरीय चर्चेसाठी सोमवारी भारतात दाखल होत आहेत....

मुफ्तींच्या विरोधात तिरंगा रॅलीचे आयोजन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी तिरंगा ध्वजाबद्दल केलेल्या विधानाविरोधात, भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपाने सोमवार दि़...

मुख्यमंत्री ठाकरे ‘नेपोटिझम प्रॉडक्ट’ – घराणेशाहीवरून कंगणाचा ‘ट्विटवॉर’

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नेपोटिझम प्रॉडक्ट असल्याची टीका अभिनेत्री कंगना रानावत हिने सोमवार दि़ २६ आॅक्टोबर रोजी ट्विट करीत केली आहे. शिवसेनेच्या दसरा...
1,317FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...