22.3 C
Latur
Wednesday, August 17, 2022
Homeमहाराष्ट्रकोल्हापूर, सांगलीच्या पुराचं पाणी मराठवाड्यात वळवणार

कोल्हापूर, सांगलीच्या पुराचं पाणी मराठवाड्यात वळवणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज मुख्यमंत्र्यांची प्रशासनाच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली आहे. यावेळी मराठवाड्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूरातील पूराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या