27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमनोरंजनक्रांती रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेत

क्रांती रेडकर दिग्दर्शिकेच्या भूमिकेत

एकमत ऑनलाईन

मुंबई : ‘रेनबो’ या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वीच झाली असून आता या सिनेमाच्या शूटिंगला लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. लवकरच रंगांची उधळण करणारा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘रेनबो’ या सिनेमात शरद केळकर, सोनाली कुलकर्णी, उर्मिला कोठारे आणि ऋषी सक्सेना यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘रेनबो’ म्हणजे अनेक रंगांचे प्रतीक आणि त्यामुळेच या सिनेमातदेखील प्रेक्षकांना विविध रंग पाहायला मिळणार आहेत. क्रांती रेडकर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या