34.2 C
Latur
Thursday, June 1, 2023
Homeराष्ट्रीयअनलॉक नंतर जीवन झाले आहे सुरू....पहा व्हीडीओ

अनलॉक नंतर जीवन झाले आहे सुरू….पहा व्हीडीओ

एकमत ऑनलाईन

मुंबई : दिल्लीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही सूट देण्यात आली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशातील चित्र कसं बदलत आहे हे दाखवणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. एक व्यक्ती माकडांना घेऊन आपल्या दुचाकीवरून जात असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. दुचाकीवरील माकडेही पुन्हा सुरू झालेल्या जगाचा आनंद घेताना दिसत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या