मुंबई : विधानसभेच्या अध्यक्ष निवडीनंतर उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की वर्षभरात मेट्रो सुरू होणार बहुतांश काम पुर्ण झालेले आहे. दरम्यान महाविकास आघाडीने घेतलेले सर्व निर्णय आम्ही रद्द करणार नसून जे निर्णय सुड भावनचे आणि जनहिताचे नसतील ते रद्द करण्यात येतील.
उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस म्हणाले की आम्ही सेमीफायनल जिंकली आहे. उद्याची फायनल आणि बहुमताने जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.