मुंबई : देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व्हर डाऊन झाल्यामुळे मागील 20 मिनिटांपासून चेक इन करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
नियोजित फ्लाईट्स बुंिकग केलं असताना विमानतळावर चेक इनसाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली. मात्र, आता चेक इन, बोर्डिंग पास आणि इतर इंटरनेट कनेक्ट असलेल्या सेवा ह्या दोन तासांनी पूर्ववत झाल्या आहेत.