27.3 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home क्रीडा मुंबई इंडियनचा एकतर्फी विजय

मुंबई इंडियनचा एकतर्फी विजय

एकमत ऑनलाईन

 तेराव्या आयपीएलमध्ये शुक्रवारी३२व्या.सामन्यात मुंबई इंडियन्सने अबूधाबीतील सामन्यात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर निर्विवाद वर्चस्व राखून कोलकाता वर एकतर्फी विजय मिळवला. मुंबई इंडियन्सने गुणतक्त्यातील अव्वल स्थान कायम राखत कोलकता नाईट रायडर्सचा ८ गडी व तब्बल१९ चेंडू राखून पराभव केला. दिनेश कार्तिकने कोलकाता कर्णधार पदाचा राजीनामा दिला आणि नवीन जबाबदारी इंग्लिश खेळाडू माँर्गन कडे सोपवली. त्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेतली  कोलकाता च्या खात्यात पॅट कमिन्सच्या फटकेबाजीमुळे रडत खडत का होईना २ बाद १४९ अशी धावसंख्या आली. मुंबईला विजयसाठी फारसे कष्ट पडले नाहीत. त्यांच्या रोहित शर्मा आणि क्विंटॉन डी कॉक या सलामीच्या जोडीने विजयाचा पाया रचला आणि नंतर डी कॉकने त्यावर विजयाचा कळस चढवला. मुंबईने १६.५ षटकांतच विजयाला गवसणी घालताना २ बाद १४९ धावा केल्या.

आव्हानाचा पाठलाग करताना संथ झालेल्या खेळपट्टीवर १४६ धावा देखील आव्हानात्मक ठरू शकतात हा तज्ज्ञांचा अंदाज मुंबईच्या कर्णधार रोहित शर्मा (३५)आणि क्विंटॉन डी कॉक (५४)या सलामीच्या जोडीने फोल ठरवला. या जोडीन १०.३ षटकांत ९४ धावांची सलामी दिली. याच षटकांच्या स्थितीवर कोलकताने ६१ धावांत पाच मोहेरे गमावले होते. यावरून मुंबईच्या दोन्ही आघाड्यांवरील वर्चस्वाची कल्पना येईल. रोहित बाद झाल्यावर मुंबईने सुर्यकुमार यादवला गमावले. पण, नंतर हार्दिक पंड्याने डी कॉकला साथ देत विजय लांबणार नाही याची काळजी घेतली. डी कॉकने ४४ चेंडूंत ९ चौकार, ३ षटकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने ११ चेंडंत २१ धावांचे योगदान दिले.

प्रथम फलंदाजी करताना कोलकाताची सुरवात खरी तर आशा पल्लवित करणारी होती. शुभमन गिल (२३चेंडूत२१)पहिल्या चेंडूपासून सेट झाल्यासारखा खेळत होता. पण, राहुल त्रिपाठी (७)आत्मविश्वासाने खेळू शकला नाही. ट्रेंट बोल्टला फटकाविण्याच्या नादात तो बाद झाला आणि त्यानंतर कोलकत्याच्या डावात अखेरच्या पाच षटकांपर्यंत काहीच घडले नाही. त्यांचे पाच प्रमुख फलंदाज ११व्या षटकांतच ६१ धावांत बाद झाले. नितीश राणा(५), दिनेश कार्तिक (४)आणि आंद्रे रसेल (१२) झटपट बाद झाले. मुंबईची गोलंदाजी कमालीची अचूक टप्प्यावर झाली. दिनेश कार्तिक कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतरही फलंदाजीत अपयशी ठरला त्यांनी राहूल चहरचा चेंडू यष्ट्यावर ओढवून घेतला

मुंबईच्या गोलंदाजांची कामगिरी पहाता  ते कोलकताला शंभरच्या आतच गुंडाळणार असेच वाटत होते. पण कोलकत्याच्या डावाला आधार मिळाला तो  नवा कर्णधार इयॉन मॉर्गन आणि पॅट कमिन्स यांच्या जबरदस्त फलंदाजीचा.पँट कमिन्सने टी२०च्या कारकिर्दीमधील सर्वोत्तम खेळी केली.कमिन्सने ३६ चेंडूत ५ चौकार व दोन षटकारासह नाबाद ५३ धावा केल्ल्या . इंग्लिश कर्णधार ईआँन माँर्गनने २९चेंडूत२चौकार व दोन षटकारासह नाबाद३९ धावा केल्या.पहिल्या ११ षटकांत निम्मा संघ गारद करणाऱ्या मुंबईला नंतरच्या ९ षटकांत एकही गडी बाद करता आला नाही.माँर्गन व कमिन्सने ५४ चेंडूत नाबाद  ८७ धावाची भागी  केली.अखेरच्या दोन षटकांत या जोडीने ३५धावा कुटून काढल्या.ट्रेंट बोल्ट च्या १९ व्या षटकात १४ तर कूल्टर नाईलच्या वीसाव्या शेवटच्या षटकात २१ धावा दिल्या. राहुल चहरने भेदक मारा करत  केवळ १८ धावा देत दोन गडी बाद केले. मात्र, जेम्स पँटीन्सन ऐवजी खेळणारा नॅथन कुल्टर नाईल कमालीचा महागडा ठरला. त्याच्या ४ षटकांत ५१ धावा फटकावल्या गेल्या.

डॉ.राजेंद्र भस्मे

स्वयंघोषित भाग्यविधाते आहेत खासदार प्रताप पाटील चिखलीकर -आमदार शामसुंदर शिंदे

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

भाजपातर्फे राज्यभर वीज बिलांची होळी; वीज बिल माफी न केल्यास तीव्र आंदोलन !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) वाढीव वीज बिलांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे सोमवारी राज्यभर आंदोलन करण्यात आले. राज्य सरकारने वाढीव वीज बिले रद्द न केल्यास तीव्र...

दिल्ली,गुजरात, गोवा व राजस्थानमधून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) दिल्लीसह काही राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून ही लाट महाराष्ट्रात येऊ नये यासाठी राज्य सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. दिल्ली, राजस्थान,...

नितिश मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

पाटणा : काही दिवसांपुर्वी शपथ घेतलेल्या बिहारमधील नितिशकुमार मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते. सध्या प्रत्येक मंत्र्याकडे पाच खात्यांची जबाबदारी दिली आहे....

फ्रान्सकडून पाकिस्तानला जोरदार चपराक

पॅरिस : पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज फायटर विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि अगस्ता ९० बी वर्गातील पाणबुडी आहे. पाकिस्तानने या शस्त्रांमध्ये सुधारणा (अपग्रेडेशन) करण्याची...

कोरोनाच्या संसर्गावरुन सर्वाेच्च न्यायालय गंभीर

नवी दिल्ली : देशात सध्या पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत असून, अनेक राज्यांमध्ये पुन्हा उद्रेक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली...

तेजस विमानाची घातकता वाढणार

नवी दिल्ली : स्वदेशी बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानामधून लवकरच ‘अस्त्र’ क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात येणार आहे. ‘अस्त्र’ हे हवेतील लक्ष््याचा वेध घेणारे स्वदेशी क्षेपणास्त्र आहे....

लसीकरणाच्या नियोजनासाठी कोविन अ‍ॅपची तयारी

नवी दिल्ली : युरोपातील अनेक राष्ट्रात सध्या कोरोनाची दुसरी लाट आलेली असून पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही दुसºया लाटेची शक्यता वर्तवण्यात...

चीनविरोधात जमिनीखालून चक्रव्युह

नवी दिल्ली : पुर्व लडाखमध्ये चीनकडून गेले सहा महिने तणाव कायम ठेवण्यात आला आहे. एकीकडे चर्चेची बात करणाºया चीनकडून दुसरीकडे मात्र सीमेपलीकडून युद्धाची जोरदार...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...