27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeशिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड

शिवसेनेचा गटनेता म्हणून माझी निवड

एकमत ऑनलाईन

मुंबई : ५० आमदारांनी माझी शिवसेनेचा गटनेता म्हणून निवड केली आहे. मुंबईत गेल्यानंतर पुढील रणनीती ठरवणार आहे. त्यांतर मी परत गोव्याला येणार आहेत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी गोवा विमातळावर पोहोचल्यावर दिली.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर राज्यात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. गोव्यात शिंदे गटाची बैठक संपली असून एकनाथ शिंदे मुंबईला रवाना झाले आहेत.

राज्यपालांना भेटण्यासाठी मुंबईला जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी गोव्यातील हॉटेलमधून निघताना सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या