मुंबई : आपल्या अदांनी सर्वांना वेड लावणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. वयाची ५५ वर्षे पूर्ण करूनही माधुरी आजही पूर्वीइतकीच टवटवीत दिसते.
आजही चाहते तिच्यावर फिदा आहेत. चाहते माधुरीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. माधुरीचा नवरा श्रीराम नेने यांनीही बायकोसाठी खास पोस्ट लिहित तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.