24.3 C
Latur
Sunday, October 25, 2020
Home राष्ट्रीय देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या 24 तासात देशात पुन्हा 82 हजार 170 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं जगभरात सुमारे 60 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 60 लाख 74 हजार 703 एवढा झाला आहे. सध्या देशातील विविध भागात 9 लाख 62 हजार 640 जणांवर उपचार सुरू आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत कोरोनामुळे सुमारे 95 हजार 542 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा प्रमाण वाढला असून, भारताचा रिकव्हरी रेट हा 82.58 टक्के एवढा झाला असून, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांचा रेट हा 15.84 टक्के एवढा आहे. दरम्यान जगभरातील कोरोना आकडेवारीचा जर आपण विचार केला तर, अमेरिकेनंतर भारतात आतापर्यंत सुमारे 7,19,67,230 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकीं 60 लाख जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात कोरोनाचा हाहाकार कायम आहे. कोरोनाग्रस्तांच्या बाबतीत अमेरिका अव्वल क्रमांकावर असून, त्यापाठोपाठ भारत दिसऱ्या क्रमांकावर आहे.

ताज्या बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

मोटारसायकल चोर पंढरपुर पोलिसांच्या जाळ्यात

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार सायकलची चोरी करणा-या चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली हस्तगत करण्यात...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

आणखीन बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

कोरोनामुळे फुफ्फुस झाले टणक

बंगळूरू : कोरोना प्रसार अजूनही थांबलेला नाही. दररोज हजारो नवीन रुग्ण आढळून येत आहे. तर दुसरीकडे कोरोनामुळे शरीरावर होणारे दुष्परिणामही समोर येत आहेत. असाच...

पुढील काही महिने धोक्याचे – डब्ल्यूएचओ इशारा

मुंबई : गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीला गांभीर्याने घेतले जाताना दिसत नाही. याच...

मोटार वाहन कायद्यात बदल

नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटर व्हिकल नियमांमध्ये काही बदल-दुरुस्ती केली आहे. त्यामुळे आता वाहनांच्या रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंटमध्ये ओनरशिप डिटेल स्पष्टपणे जोडावे...

मोफत लसीवर सर्वांचाच अधिकार – अरविंद केजरीवाल

नवी दिल्ली : बिहार निवडणुकीसाठी आपल्या जाहीरनाम्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्व बिहारी जनतेला कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केली आहे. या वर देशातील...

अ‍ॅमेझॉनचा समितीसमोर हजर राहण्यास नकार

नवी दिल्ली : वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक विचाराधीन असलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यास अमेझॉनने नकार दिला आहे. समितीने अमेझॉनचा हा नकार गंभीरपणे घेत...

निवडून आल्यास मोफत लस – जो बायडेन यांचे अमेरिकन नागरिकांना आश्वासन

वॉशिंग्टन : डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवार जो बायडेन यांनी आपण निवडून आलो़ तर मोफत कोरोनाची लस देण्यात येईल, असे सांगितले आहे. कोरोना व्हायरससोबत...

… त्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी

मुंबई : महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा सुरु आहेत. पूरस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाची परीक्षा देता आली नाही. अशा...
1,315FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...