Tuesday, September 26, 2023

नांदेडकरांना बुधवारी कोरोनापासून दिलासा

नांदेड : प्रतिनिधी
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत बुधवारी ७ रूग कोरोनामुक्त झल्यामुळे त्यांना रूगणालयातुण सुट्टी देण्यात आली आहे तर आनंदाची बाब म्हणजे मंगळवारी तपिसनिसाठी पाठविलेले १४४ जनाचे अवहाल निगेटीव्ह आले आहेत .असी माहिती डॉ निळकंठ भोसिकर यांनी दिली.

जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझीटीव्ह रूग्नाची संख्या १३७ असुन त्या पैकी ७ जनांचा मृत्यू झाला आहे तर ८६ रुग्ण बरे झाले आहेत त्यामुळे रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली आहे ४४ रूग्णापै ८ रूग्ण शासकीय रुग्णालयात विष्णुपुरी येथे दाखल करण्यात आले आहेत तर यात्रिनिवास कोविड सेंटर येथे २१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत उपजिल्हा रुग्णालयात मुखेड येथे ५ रुग्ण उपचार घेत आहेत भोकर , बिलोली, माहुर, गोकुंदा येथे प्रत्येक १ रुग्ण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत तर उमरी येथे ४ रूग्ण दाखल करण्यात आले आहेत बाकी दोन रुग्ण मुंबई येथे उपचारासाठी दाखल झाले आहेत.

Read More  देशातील कोरोना बाधितांचा आकडा दीड लाख पार

जिल्हातिल नागरिकांनी घाबरून न जाता लॉकडाऊन चे पालन काटेकोरपणे करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे व जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. ज्या ज्येष्ठ नागरिकांना व लहान मुलांना शक्यतो घराबाहेर पडू नये तसेच नागरिकांना खोकला, सर्दी व घसा खवखवत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जवळच्या रुग्णालयात दाखल व्हावे असे आवाहन जिल्हा शैले चिकित्सक डॉ निळकंठ भोसिकर यांनी केले आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या