24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रखा. नवनीत राणा प्रकरणी २४ तासांत अहवाल द्यावा

खा. नवनीत राणा प्रकरणी २४ तासांत अहवाल द्यावा

एकमत ऑनलाईन

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून मुंबई पोलिस आणि तुरुंग प्रशासनावर गंभीर आरोप केले होते. दलित असल्याने आपल्याला पाणी दिले जात नाही आणि कारागृहातील शौचालय वापरण्याची परवानगी दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला.

या पत्राची लोकसभा सचिवालयाने दखल घेतली असून यासंदर्भातील अहवाल २४ तासांत सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र सरकारला दिले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या