23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंना वगळून १४ आमदारांना नोटीस

आदित्य ठाकरेंना वगळून १४ आमदारांना नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : आमचा व्हीप झुगारणा-या सर्व आमदारांना आम्ही अपात्र ठरविण्याच्या नोटिसा दिल्या आहेत, दरम्यान बाळासाहेब ठाकरेंबद्दलच्या आदरापोटी आदित्य ठाकरे यांचे नाव दिलेले नाही असे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सांगितले नाही.

गटाच्या व्हिपचे पालन न केल्याने भरत गोगावलेंची विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या