23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeमहाराष्ट्र१६ आमदारांना नोटीस

१६ आमदारांना नोटीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेना आता आमदारांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. या आमदारांवर कारवाई करण्याची सेनेची मागणी जोर धरु लागली आहे. १६ आमदारांच्या निलंबनाची मागणी केली जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गुवाहटी येथे आहेत. दरम्यान, आता यातील बंडोखोर १६ आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. झिरवाळ यांना विधानसभा उपाध्यक्षावरून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या