नवी दिल्ली : वरिष्ठांचे आशीर्वाद घेण्यासाठी दिल्ली दौ-यावर आलो असल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शनिवार दि. ९ जुलै रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी घेतली सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेतली, कायदेशीर प्रक्रियेबाबत चर्चा झाली असल्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली आहे.