26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeपंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आगमन

पंतप्रधान मोदी यांचे पुण्यात आगमन

एकमत ऑनलाईन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यातील लोहगाव विमानतळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.

त्यानंतर संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यासाठी मोदी देहूनगरीत दाखल झाले आहेत. लोकार्पण सोहळ्यासाठी वारक-यांनीही मोठी गर्दी केली आहे.

नरेंद्र मोदी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हेलिकॉप्टरने देहूत आले. यासाठी झेंडे मळा येथे ३ हेलिपॅड तयार करण्यात आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या