16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeराष्ट्रीयपंजाब काँग्रेसची पहिली यादी जाहीर

पंजाब काँग्रेसची पहिली यादी जाहीर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसने पंजाब विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत ८६ जागांवरून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. सीएम चन्नी आणि सिद्धू यांच्याशिवाय प्रताप सिंग बाजवा यांना कादियान मतदारसंघातून, सुखजिंदर सिंग रंधावा यांना डेरा बाबा नानकमधून आणि हरिंदर पाल सिंग मान यांना सनोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या